maharashtra

आदेशाचे उल्लंघन प्रकरणी एकावर गुन्हा


आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी सकाळी पावणेदहा वाजता सुमारास सातारा जिल्हा कारागृह येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या आत मध्ये आदित्य दत्तू मदने रा. फलटण, ता. फलटण हा त्याच्या पिशवी मधील डायरीमधील कागदामध्ये मोबाईलची बॅटरी लपवून जेलच्या आत मध्ये घेऊन जाताना आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.