maharashtra

शनिवार पेठेतून दुचाकीची चोरी


येथील शनिवार पेठेतील गजानन मंगल कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरुन दीपक वसंत खांडके (वय ५७, रा. पोवई नाका, सातारा) यांची दुचाकी (एमएच ११ एन ९२८) अज्ञाताने चोरुन नेली.

सातारा : येथील शनिवार पेठेतील गजानन मंगल कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरुन दीपक वसंत खांडके (वय ५७, रा. पोवई नाका, सातारा) यांची दुचाकी (एमएच ११ एन ९२८) अज्ञाताने चोरुन नेली.
दि. १ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून, सहायक फौजदार गायकवाड हे तपास करत आहेत.