maharashtra

वाण्याचीवाडी येथून शेळीची चोरी


वाण्याचीवाडी, ता. कराड येथून ७ हजार रुपये किमतीची शेळी चोरून नेल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : वाण्याचीवाडी, ता. कराड येथून ७ हजार रुपये किमतीची शेळी चोरून नेल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी १२.३० बघण्याच्या सुमारास वाण्याचीवाडी येथील कलसुम अल्ताफ काझी वय ४० यांच्या मालकीची सात हजार रुपये किमतीची साधारण तीन वर्षे वयाची शेळी नितीन राजेंद्र मोहिते, दत्तात्रय शंकर वाघमारे दोघेही रा. मसुर, ता. कराड यांनी चोरून नेल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.