maharashtra

हक्कपत्राच्या कारणातून आईला मारहाण


Beaten the mother for the cause of the claim
हक्कपत्राच्या कारणातून आईला मारहाण केल्याप्रकरणी जयेश प्रवीणकुमार दवे (रा. शुक्रवार पेठ) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : हक्कपत्राच्या कारणातून आईला मारहाण केल्याप्रकरणी जयेश प्रवीणकुमार दवे (रा. शुक्रवार पेठ) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सुनंदा प्रवीणकुमार दवे (वय 65 रा.शुक्रवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.