तामजाई नगर, सातारा गावच्या हद्दीत दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : तामजाई नगर, सातारा गावच्या हद्दीत दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सागर अरुण कदम, वय २७, रा. इब्रहिंपुर (पुणे) हे दुचाकीवरुन जात असताना तामजाई नगर गावच्या हद्दीत दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


