वाढेफाटा येथील पुलाच्या खालून दुचाकीची चोरी झाली.
सातारा : वाढेफाटा येथील पुलाच्या खालून दुचाकीची चोरी झाली.
ही घटना दि. १२ रोजी घढली असून, सुनील वसंत काटे (वय ५१, सदरबझार, लक्ष्मीटेकडी, सातारा) यांची एमएच ११ बीजी ५८४२ ही दुचाकी अज्ञाताने चोरुन केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


