maharashtra

रविवार पेठेतून दुचाकीची चोरी


रविवार पेठेतून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : रविवार पेठेतून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार पेठेतून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीई 9969 क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी शौकत महिबूब पठाण (रा. सदरबझार, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.