पाटखळ माथा, ता. सातारा येथे जुगार अड्डयावर छापा टाकून ७८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : पाटखळ माथा, ता. सातारा येथे जुगार अड्डयावर छापा टाकून ७८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटखळ माथा येथे सातारा लोणंद जाणाऱ्या मार्गावर कॅनॉल नजीक प्रताप सिंह बलभीम परदेशी, रा. जगतापवाडी, सातारा तिच्याकडून 780 रुपये रोख रक्कम व जुगार असे साहित्य हस्तगत केले.


