maharashtra

चाळकेवाडी येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी


Theft of material from windmill at Chalkewadi
चाळकेवाडी, ता. सातारा येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.

सातारा : चाळकेवाडी, ता. सातारा येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.
चाळकेवाडी ता.सातारा येथे चोरी प्रकरणी गणपत दगडू साळुंखे (वय 46, रा.चाळकेवाडी) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एका विरुध्द तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. 22 व 24 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पवनचक्कीमधील कॉपर कंडक्टर, ट्रान्सफार्मर असा एकूण 4800 रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.