maharashtra

डिव्हायडरमध्ये एकजण आढळला मृतअवस्थेत


येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या डिव्हायडरमध्ये एकजण मृतअवस्थेत आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या डिव्हायडरमध्ये एकजण मृतअवस्थेत आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जानेवारी रोजी ९.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या अरमान चिकन सेंटर समोरील डिव्हायडरमध्ये ४५ वर्षीय एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची खबर नजीर नासिर सय्यद, रा. करंजे, सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.