maharashtra

मंडईतून मोबाईलची चोरी


सातारा बसस्थानक परिसरातील मंडईतून अज्ञात चोरट्याने एकाचा मोबाईल चोरला आहे.

सातारा : सातारा बसस्थानक परिसरातील मंडईतून अज्ञात चोरट्याने एकाचा मोबाईल चोरला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एसटी स्टॅन्ड समोरील शेतकरी मंडईतून अज्ञात चोरट्याने सुनील आप्पासाहेब बांदल (वय 42, रा. खेड ता.सातारा) यांचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना दि. 14 ऑक्टोबर रोजी घडली आहे.