maharashtra

कण्हेर कॅनॉलमध्ये पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


कण्हेर कॅनॉलमध्ये पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : कण्हेर कॅनॉलमध्ये पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार, सातारा येथील कण्हेर कॅनॉलमध्ये पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना दि. 27 नोव्हेबर रोजी घडली असून मृत व्यक्तीचे अंदाजे वय 35 ते 40 आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.