maharashtra

बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई


बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी विकास संभाजी वाघमळे (वय 39, रा. कण्हेर ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताकडून 900 रुपये किंमतीच्या 18 बाटल्या जप्त केल्या.