राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जकातवाडी, ता. सातारा येथील एक युवती कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून मिसिंग झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.


