भुईंज, ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : भुईंज, ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि .१४ जुन ते दि.१५ जून दरम्यान भुइंज गावच्या हद्दीतुन तेथील शशिकांत तुकाराम भोसले यांच्या राहत्या घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीयु ७१०१ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


