राजधानी टॉवर्समधील जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : राजधानी टॉवर्समधील जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
राजवाडा येथील राजधानी टॉवर्सच्या पार्किंगमध्ये मधुकर जयसिंग भोसले (वय ३५, रा. केसरकर पेठ, सातारा) हा जुगार खेळत होता. दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजता शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली.


