सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोडोली सातारा येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोडोली सातारा येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२० रोजी सातारा शहर परिसरातील एका गावानजीक संबंधित महिला शेताला पाणी देत असताना हणमंत दिनकर जाधव, प्रकाश गणपत जाधव दोघेही रा. कोडोली हे त्या ठिकाणी आले. त्यांनी तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तुला काय करायचे आहे ते कर, अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


