maharashtra

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा


Crimes against both for obstructing government work
सातारा बसस्थानकामध्ये सोमनाथ भोईटे (वय 32, रा. जांब ता.खटाव), राजेंद्र हिरडे (वय 38, रा.चिंचवड, पुणे) या दोघांनी वाहक उत्तम नाईक यांना मारहाण केली.

सातारा : सातारा बसस्थानकामध्ये सोमनाथ भोईटे (वय 32, रा. जांब ता.खटाव), राजेंद्र हिरडे (वय 38, रा.चिंचवड, पुणे) या दोघांनी वाहक उत्तम नाईक यांना मारहाण केली.
संशयित दोघांनी मोटार सायकल एसटी स्टॅन्डवर आणायची नाही असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जावून शिवीगाळ करत बुट फेकून मारत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.