maharashtra

पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ


Thieves roam the Irrigation Department's colony
कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी परिसरातून लोखंडी पत्रे, पाईप, गज असा 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला.

सातारा : कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी परिसरातून लोखंडी पत्रे, पाईप, गज असा 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला.
याप्रकरणी गणेश सुरेश कणसे (वय 31, रा.कृष्णानगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 4 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.