वाई, ता. वाई येथील धोम कॉलनीत घरफोडी करून स्टीलचे नळ, गॅसचे दोन बर्नर असा २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : वाई, ता. वाई येथील धोम कॉलनीत घरफोडी करून स्टीलचे नळ, गॅसचे दोन बर्नर असा २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथील धोम कॉलनीतील बंगल्याच्या दरवाजाचा कोंयडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून आतील स्टीलचे नळ, गॅसचे दोन बर्नर असा २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार प्रकाश गोविंद कासुर्डे, रा. सिद्धार्थनगर, पाचगणी, ता. महाबळेश्वर यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली.


