साताऱ्यात नटराज मंदिर परिसरात अज्ञाताचा गोळी घालून खून कोणाचे कारण अद्याप अस्पष्ट संशयिताचे घटनास्थळावरून पलायन सातारा दिनांक दोन प्रतिनिधी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी देव दर्शन करून येणाऱ्या दुसऱ्या इसमावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे
साताऱ्यात नटराज मंदिर परिसरात अज्ञाताचा गोळी घालून खून कोणाचे कारण अद्याप अस्पष्ट संशयिताचे घटनास्थळावरून पलायन सातारा दिनांक दोन प्रतिनिधी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी देव दर्शन करून येणाऱ्या दुसऱ्या इसमावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे आरोपींच्या शोधासाठी तातडीने पोलिस यंत्रणा गतिमान झाली असून ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे मात्र हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप समजू शकलेले नसून अमृतातेही नाव तसे समोर आलेले नाही पोलीस सूत्र आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी दुपारी तीनच्या दरम्यान सदर मयत व्यक्ती त्याच्या एक्टिवा गाडी वरून नटराज मंदिरात देव दर्शनासाठी आला होता देवदर्शन करून मागानी दुचाकीवरून जात असतानाच मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी पिस्तूल आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या दोन पुंगळ्या झाडल्या गेल्याची परिसरात चर्चा आहे त्यातील एक गोळी अज्ञाताच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला येथील मंदिराच्या चौकीदाराने संबंधित युवकांना हटकले होते मात्र त्यांनी चौकीदाराला पिस्तुलाचा धाक दाखवल्याने तो घाबरला असल्याची परिसरात कोण कोण आहे यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही पोलिसांना पंचनाम यादरम्यान घटनास्थळी रक्ताचा सडा आणि रिकामी पोकळी आढळून आली आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तातडीने फौजफाट्यासह रवाना झाले पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून सातारा शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे भरदिवसा नटराज मंदिरात परिसरात गोळीबार झाल्याने एका विशिष्ट ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता त्यामुळे येथे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दमून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नटराज मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हा खून कशासाठी झाला आणि करणारे अध्ययन मारेकरी कोण आहे याचा पोलीस बारकाईने शोध घेत असून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सर्व पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत मंदिर परिसरात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज या निमित्ताने सातारा पोलिसांकडून तपासले जात आहे


