maharashtra

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्‍हा


Crime on one of the molestation cases
पाठलाग करत फोटो तसेच व्‍हिडिओ शुटींग करण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या शैलेश प्रभाकर शेटे (रा. जीवनज्‍योत हॉस्‍टिपल जवळ) याच्‍या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आले.

सातारा : पाठलाग करत फोटो तसेच व्‍हिडिओ शुटींग करण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या शैलेश प्रभाकर शेटे (रा. जीवनज्‍योत हॉस्‍टिपल जवळ) याच्‍या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आले.
शेटे हा पीडितेच्‍या घराबाहेर येवून हाका मारत बोलण्‍यासाठी दबाव आणत होता. याचा तपास महिला कर्मचारी जंगम या करीत आहेत.