maharashtra

शिखर शिंगणापूर येथून मोबाइलची चोरी


शिखर शिंगणापूर, ता. माण येथील मंदिर परिसरातुन अज्ञात चोरट्याने ९ हजार २०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : शिखर शिंगणापूर, ता. माण येथील मंदिर परिसरातुन अज्ञात चोरट्याने ९ हजार २०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दि. २२ रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास शिखर शिंगणापूर येथील मंदिर परिसरातुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९ हजार २०० रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेण्याची तक्रार योगेश शिवाजी गोरे, रा. कटगुण, ता. खटाव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.