घरातून दागिन्याची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : घरातून दागिन्याची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने 8 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा दागिना नेला. ही घटना दि. 30 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी दिपाली गणेश देवर्षी (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


