गोरेगाव वांगी, ता. खटाव येथून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गोरेगाव वांगी, ता. खटाव येथून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास सिद्धी संतोष कदम, वय १९, रा. गोरेगाव वांगी ही युवती कपड्याच्या दुकानात कामाला जाते, असे सांगून निघून गेली ती घरी परत न आल्याची तक्रार श्रीमती प्रियंका संतोष कदम यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली आहे.


