maharashtra

म्हासुर्णे येथे मारहाणीत एक जखमी


One injured in beating at Mhasurne
म्हासुर्णे, ता. खटाव येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : म्हासुर्णे, ता. खटाव येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश जनार्दन माने, वय २६, रा. म्हासुर्णे, ता. खटाव याला मारहाण झाल्याने त्यात तो जखमी झाला त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.