गोवारे, ता. कराड गावच्या हद्दीत जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली.
कराड : गोवारे, ता. कराड गावच्या हद्दीत जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली.
याबाबतची खबर सुरेश रंगराव पवार (वय 47) रा. गोवारे ता. कराड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. निलेश शरद पवार (वय 22) रा. वसंत विहार, कृष्णा कॅनॉल ता. कराड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.


