शिवथर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने १० सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : शिवथर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने १० सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ ते २२ मे दरम्यान शिवतर गावच्या हद्दीत जनता हॉटेलच्या गळ्यातुन अज्ञात चोरट्याने ४६ हजार रुपये किमतीच्या दहा सिलेंडर च्या टाक्या चोरून नेल्याची तक्रार विवेक माने यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.


