भूविकास बँक चौकातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : भूविकास बँक चौकातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भूविकास चौकातून अज्ञात चोरट्याने एमएच 50 एफ 7448 ही दुचाकी चोरुन नेली असल्याची तक्रार रमेश शंकर सपकाळ (वय 30, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्ह्टले आहे.


