maharashtra

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी शंभू दत्तात्रय तुपे रा. खानापूर, ता. वाई याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास महिला पो.हवा. आवळे करीत आहेत.