मंगळवार 26 मे पासून प्लेऑफ सामान्यांना सुरुवात झाली. या दरम्यान आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या कोल्हापुरातील इचलकरंजी शहरातील क्रिकेट बेटिंग टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विदर्भात अकोला, अमरावती आणि भंडारा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. याच भागांत तापमानात मोठी वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. दुपारच्या वेळी नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना कळजी घ्यावी. तसेच यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची तुलना करताना ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार (Standard Sizes) लागू करण्याचा विचार सुरू आहे.
तिथे जवळपास तीन महिने सूर्य उगवत नाही. हा देश नेमका कोणता आहे आणि तिथे कशी जीवन आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
सातारा दि. सातारा शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील सुमारे १६ लाख ७७ हजार १४३ रूपये आर्थिक अपहार व कारभारातील अनियमिता प्रकरणी खेडच्या लोकनियुक्त सरपंच लता अशोक फरांदे यांना दोषी ठरवित पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तर शासन परिपत्रकानुसार आवश्यक ती पडताळणी करून लता फर...
नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ
नवोन्मेष, संशोधन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल
84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.
शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय.