विटा

esahas.com

विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ट्रॅव्हल्स- कारचा समोरासमोर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पत्नी, भाऊ, मेव्हणा अन् ड्रायव्हरचा जागीच अंत

सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.

esahas.com

मायणी - विटा मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

मायणी - विटा मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.

esahas.com

विटा नगरपरिषदेच्या जीवनधारा कोविड सेंटरची विनाकारण बदनामी

येथील नगरपालिका संचालित जीवनधारा कोविड सेंटर ची विनाकारण बदनामी केली जात आहे. ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी प्रातांधिकारी संतोष भोर यांना निवेदन दिले आहे. प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व तालुका प्रशासनाच्या आग्रहामुळे तालुका व‌ विटा शहरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था व्हावी. यासाठी ...

esahas.com

विट्यात तातडीने दोनशे बेडचे रुग्णालय उभारा

जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. खानापूर तालुक्यात कोविड रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार बेड उभारा. प्रसंगी खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्याठिकाणी बेडची व्यवस्था करणं आवश्यक आहे. - मंत्री जयंत पाटील

esahas.com

विट्याच्या राजा मंडळाकडून कोविड सेंटरला अत्याधुनिक मशीन भेट देणार

व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सिलिंडरची जिल्ह्यातील कमतरता पाहता या मशिन्स उपयुक्त ठरतील. म्हणून आम्ही विटा शहरातील दोन्ही कोविड सेंटरला हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा संकल्प केला आहे - अमोल बाबर

esahas.com

विटा येथे 28 ऑगस्टपासून सोमवार पर्यंत जनता कर्फ्यु

लोकडाउन शक्य नसून कायदेशीर अडचण असल्याचे नमूद करत. विविध संघटनांची व्यापक बैठक झाली यात विटा शहरात शुक्रवार ते सोमवार अखेर पूर्ण पणे जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला - तहसीलदार ऋषिकेश शेळके

esahas.com

स्वच्छ सर्वेक्षण २०२० : देशातील ४२ स्वच्छ शहरांमध्ये विटा शहराची निवड, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

 स्वच्छतेतील सन्मानासाठी देशातील निवडलेल्या ४२ शहरामध्ये विटा शहराची निवड झाली आणि हरएक विटेकरांनी स्वच्छतेसाठी केलेल्या कष्टाचे चीज झाले. शहरात स्वच्छतेची गतीमान लोकचळवळ उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो. सलग तीन वर्षे विटेकरांनी स्वच्छता हा संस्कार बनवत प्रत्येकाने या स्वच्छतेच्या चळवळीत बहुमोल योगदान दिले आहे. विटा शहराचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा होणार सन्मान हरएक विटेकर नागरिकाचा गौरव आहे. - सौ. प्रतिभा वैभव पाटील, नगराध्यक्षा,  नगरपरिषद विटा