Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
पालकमंत्री शंभूराज देसाई , पळशी येथे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
खंडाळा बोगद्यात अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केल्याची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
म्हावशी, तालुका खंडाळा येथील खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण करून तो कोणाच्यातरी घशात घालण्याचा डाव किसनवीरचे सत्ताधारी करत आहेत, असा घणाघाती आरोप किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांना पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे अपघात झाला. दरेकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने ही घटना घडली.
खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधाऱ्यांना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. उशिरा पर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.