अ&zwj

esahas.com

हार्ट अ‍टॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, सामान्य वाटली तरी दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अ‍टॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.

esahas.com

अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? ‘हे’ सोपे उपाय करा आणि झटपट आराम मिळवा!

बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा अ‍ॅसिडिटी (Acidity) किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. छातीत आणि पोटात जळजळ अशा समस्या दररोज त्रास देतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. मात्र, डॉक्टरांना न सांगता अशी औषधे घेतल्याने आरोग्याला हानी पोहोचते.तसेच, रसायनयुक्त औषधे देखील बहुतेक प्रकरणांमध्ये काही दुष्परिणाम दाखवतात.