victoryinnagaland

esahas.com

नागालँडमधील विजयाचा रिपाइं'कडून आनंदोत्सव

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सातारा येथे शुक्रवारी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.