treesfirstbirthdayinsatara

esahas.com

हडपसरच्या शंभरीतल्या वडाचा साताऱ्यात पहिला वाढदिवस

अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला.