suspectinthecrimeofmurder

esahas.com

तीन वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित जेरबंद

तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.