sony

esahas.com

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा परत येतेय हास्याचा चौकार घेऊन !

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येत आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.

esahas.com

सोनी मराठीवरील जिवाची होतिया काहिली या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी

सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

esahas.com

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

एका युवकाने सातारा शहर परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर  वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान त्या युवकाच्या आईने व भावाने तिला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

esahas.com

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो.

esahas.com

युवकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना अटक

विखळे फाटा, ता. खटाव येथील एका रानात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका युवकावर बळजबरीने मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (दोघेही रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) या दोन नराधमांना वडूज पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

esahas.com

सोनी मराठीवर नवी मालिका बॉस माझी लाडाची

सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका  बॉस माझी लाडाची  हि मालिका २८ फेब्रुवारी २०२२ पासून दररोज रात्री ८: ३० वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना  पाहायला मिळणार आहे  या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत .

esahas.com

सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका सुरु

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली.

esahas.com

सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍सचा हरित वसुंधरासाठी सेट्रीज सोबत सहयोग

सातारा  : आपल्‍या सीएसआर कटिबद्धतेचा भाग म्‍हणून सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाने (एसपीएन) वृक्षारोपण प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍था सेट्रीज सोबत सहयोग केला आहे. एसपीएन व सेट्रीज यांनी सहयोगाने महाराष्‍ट्राच्‍या दुष्‍काळग्रस्‍त सातारा जिल्‍ह्यामधील तीन एकर जमिनीवर घनदाट वनीकरणाच्‍या माध्‍यमातून ८००० हून अधिक विविध रोपट्यांच्‍या स्‍थानिक प्र...