पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण
म्हसवड म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे २ डिसेंबर रोजी होत आहे, या रथोत्सवाची खरी सुरुवात आज कार्तीक शुध्द एकादशीच्या दिवसापासुन होत असते, एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकर्यांच्या उपस्थितीत काढला जातो ही येथील परंपरा असुन या परंपरेनुस...
संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत देशप्रेमाची प्रचिती देत पर्यावरणपूरक आदर्शवत रंगपंचमी साजरी करण्यात आली. ‘संजीवनी’च्या या उपक्रमाचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे परिसरातून बोलले जात आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे साताऱ्यात दंगली घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि कोणीही अशाप्रकारे दंगली, जाळपोळ करणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दंगलीस प्रोत्साहन देण्यासाठी रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, तालिबानी जर साताऱ्यात लपून बसले असतील तर त्यांना ताबडतोब अटक करावी.
सातारा : खेड, ता. सातारा येथे अनाधिकाराने घराचे कुलूप तोडून मिळकतीबाबत आगळीक केल्याप्रकरणी व याबाबत जाब विचारल्यानंतर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रोहिदास शंकर सपकाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि.29 रोजी ते व त्यांची पत्नी घरी होते. यावेळी दुपारी 3 ते साडेतीनच्या दरम्यान, ज्ञानेश्वर किसन कदम आणि सौ. मनिषा ज्ञानेश्वर कदम आणि तेजस ...
अतीत (ता.सातारा) येथे जागेच्या कारणावरून दोन कुटुंबात भांडणे होऊन बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून गर्दी मारामारी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोर पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास देत आहेत.