protestinadequatepowersupply

esahas.com

अपुऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशनचे साताऱ्यात धरणे

भुईंज फिडर, वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडर ची विद्युत सेवा फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र वीज वितरणच्या कृष्णा नगर येथील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.