poisoning

esahas.com

एकतर्फी प्रेमातून तरुणीला भोकसले; तरुणीचा मृत्यू, मारेकर्‍यानेही केले विष प्राशन

पिंपोडे गावात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला तरुणाने भोकसले होते. यामध्ये तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान संबंधित युवक स्वत: कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यानेही तणनाशक पिल्याची माहिती मिळत आहे.

esahas.com

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या कारंडवाडी, ता. सातारा येथील एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.