अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दुखापत केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील एकाने अल्पवनीय मुलीबरोबर लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाई एसटी आगारामध्ये सक्रिय असणाऱ्या वाहकाने दोन अल्पवयीन मुलींचा गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो मधील आरोपीस काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका अल्पवयीन मुलीची आर्थिक फसवणूक करण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर आणि मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.