peoplewillpaintyoutoo

esahas.com

तुमच्यावर प्रेम असेल तर लोक तुमचेही पेंटिंग काढतील

माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील काही महान व्यक्तींनी पेटींगबाबत इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. लोक तुमच्यावर पण प्रेम करतील तेव्हा तुमचेही पेंटींग लावतील, अशा खोचक शब्दात आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर खासदार उदयनराजेंनी टीका केली.