occasionofshivrammanesbirthanniversary

esahas.com

दलितमित्र स्व. शिवराम माने यांच्या जयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

‘श्री जानाई मळाई सोशल ऍन्ड एज्युकेशनल फौंडेशन (जेमसेफ) सातारा’ संस्थेचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्व.शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी) यांचा 90 वा जयंती सोहळा, तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर आदी कार्यक्रम संस्थेच्या मुख्य कार्यालयाशेजारी, माने कॉलनी सातारा या ठिकाणी कोरेगांव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रिया शिंदे यांच्या हस्ते, जि. प. साताराचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी जि.प. सदस्य संदिप शिंदे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब काटे, संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.