nowpeoplewillbeslaughteredtoo

esahas.com

गाई तर कापतच होतो, आता माणसेही कापणार...!

संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्‍या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.