makingbaselessallegations

esahas.com

बिनपुराव्याचे आरोप करायचे रिकामे उद्योग बंद करा

जमिनीवर पाय असणारी आमची नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द आणि आपल्याला मिळालेली थेट आमदारकी हाच आपल्यामधील मूलभूत फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले होते. केलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी पालायन करायचे आणि पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची असले बिन कामाचा उद्योग बंद करा.