lossoftwoandahalflakhs

esahas.com

साताऱ्यात बॅटरीच्या दुकानाला आग लागून अडीच लाखाचे नुकसान

राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात असणाऱ्या श्री समर्थ बॅटरी या दुकानाला शनिवारी रात्री उशिरा आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही.