letter

esahas.com

गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन पाठवणार

पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाख गिरणी कामगारांचे मुंबईमध्ये पुनर्वसन होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लाख सह्यांचे निवेदन पाठवणार असल्याची माहिती श्रमिक संघटना व क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड च्या वतीने अतुल दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्‍यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.