lcb

esahas.com

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या टोळीचा एलसीबी कडून पर्दाफाश

बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार सदस्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून आठ काडतूस, चार पिस्टल, एक मॅक्झिन, तीन मोबाईल, दोन मोटरसायकल असा चार लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

esahas.com

संभाजी चव्हाण यांच्या मृत्यूचा तपास एलसीबीकडून

पत्रकार संभाजी चव्हाण यांनी विष प्राशन केल्याचे प्रकरण गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली असून संभाजीच्या मृत्यूचा तपास गुन्हा दाखल करुन स्थानिक गुन्हे शाखेकडून केली जाईल, असे आश्वासन पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिले.

esahas.com

दहा वर्षापासून फरार गुन्हेगार एलसीबीकडून जेरबंद

गेल्या दहा वर्षांपासून पोलीसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आज (गुरुवार) सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस यश आले आहे. संशयित आरोपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता.

esahas.com

गुपचूप दारू विक्री करणार्‍या भुईंजमधील हॉटेलवर एलसीबीचे छापे

सातारा : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धाब्यावर बसवून भुईंज परिसरात गुपचूप दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत माहिती अशी, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले हॉटेल राजयोग, परमीट रुम बिअर बार येथे हॉटेलचे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री चालू असल्याची तसेच विरमाडे गावच्या हद्दीतील देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री सुरू अस...

esahas.com

बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

esahas.com

सातार्‍यात युवकाचा खून करून मृतदेह जाळला

बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्‍यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली.

esahas.com

साातार्‍यात गुटख्याची तब्बल 39 पोती जप्त 

बुधवार पेठेत अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल 39 पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय 28 वर्षे रा 59, बुधवार पेठ सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे.

esahas.com

सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणार्‍या टोळीचा सातारा ‘एलसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधिसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.