कराड, दि. 24 ः कराडातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर नाका येथे त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांशी संवाद साधून...
पोलिस अधिकार्यांना केल्या सूचना
मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार राहणार बंद
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!